top of page

Dhadak Cricket Tournament organized by Dhadak Kamgar Union - Rules and Regulations

नमस्कार,

स्पर्धेची नियमावली

महाराष्ट्र राज्य धडक कामगार युनियन आयोजित यू ट्यूब लाईव्ह टेनिस क्रिकेट Tournament ठरलेल्या दिवशी आणि वेळेत होणार आहे..


मैदान - स्व. श्री प्रमोद महाजन क्रीडा संकुल महावीर नगर कांदिवली पश्चिम


दिनांक ०९.०४.२०२३


नियम.

१. सर्व सामने दिलेल्या वेळेवर होतील. १५ मिनिट अगोदर उपसस्थित राहणे अनिवार्य असेल. उशिरा येणाऱ्या संघास ३ धावा पेनल्टी दिली जाणार.


२. क्रिकेट मंडळाचे टीशर्ट एकच pattern आणि ब्लॅक आणि व्हाईट रंगाची ट्रॅक आणि शू अनिवार्य आहे.


३. पंचाचा निर्णय अंतिम असेल .फेकी घोषित करण्यात आलेल्या गोलंदाज ला पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही.


४. प्रत्येक खेळाडू ने आपले गावाचे ओळखपत्र तसेच रहिवाशी पुरावा सोबत ठेवणे बंनकारक असेल.


५. प्रत्येक सामन्यासाठी नवीन चेंडू असेल .. १ ओव्हर मद्ये चेंडू हरवला तर नवीन मिळेल. सर्व सामने ३ ओव्हर चे होतील.


६. मैदानात कोणत्याची खेळाडू जाण्यास परवानगी नसेल ..पंच ची परवानगी शिवाय आत मद्ये कोणताही खेळाडू जाऊ शकत नाही.


७. t-shirt इन करणे सर्व खेळाडू यांना बंधनकारक असेल. काळा तसेच सफेद रंगाची ट्रॅक अनिवार्य असेल. मैदानात गार्ड घालू नये.55 views0 comments
bottom of page