धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते, तसेच दैनिक मुंबई मित्र, वृत्त मित्र, (हिंदी मराठी) वृत्तसमूहाचे समूह संपादक श्री अभिजीत राणे यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी शारदेय नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज भाजपा नेते, नगरसेवक व मालाड सहकारी बँकेचे अध्यक्ष विनोद मिश्रा भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.


Comments