Birthday Celebration of Nitin Toraskar at Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Nov 24, 2023
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मुख्य उपस्थितीत नितिन तोरसकर यांचा वाढदिवस धडक कामगार युनियनच्या मुख्या कार्यालयात आरे काॅलनी, गोरेगाव पूर्व,मुंबई येथे साजरा करण्यात आला. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते नितिन तोरसकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.







Comments