Appointment of Yogesh Laxmidas Chittalitya for Abhijeet Rane Youth Foundation
- dhadakkamgarunion0
- Nov 3, 2022
- 1 min read
योगेश लक्ष्मीदास चितलिया यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘मिरा भायंदर - उपाध्यक्ष' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत योगेश लक्ष्मीदास चितलिया यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या मिरा भायंदर - उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे योगेश लक्ष्मीदास चितलिया यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल योगेश लक्ष्मीदास चितलिया यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Comments