top of page

Appointment of Winston Pereira for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन ) यांच्या शुभ हस्ते विन्सटन परेरा यांची ‘धडक कामगार युनियन च्या ‘ महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली. धडक कामगार युनियन तर्फे विन्सटन परेरा यांना त्यांच्या उज्वल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !








21 views0 comments

Comments


bottom of page