top of page

Appointment of Tushar Khariwale for Dhadak Kamgar Union

तुषार विठ्ठल खरिवले यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट रायगड जिल्हा अध्यक्ष ' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत तुषार विठ्ठल खरिवले यांची धडक कामगार युनियन च्या जनरल युनिट रायगड जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे तुषार विठ्ठल खरिवले यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल तुषार विठ्ठल खरिवले यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




38 views0 comments

Comments


bottom of page