top of page

Appointment of Sunita Bomble for Dhadak Hawkers Feriwala Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक हॉकर्स फेरीवाला युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत सुनिता दिनेश बोंबले यांची ‘धडक हॉकर्स फेरीवाला युनियन च्या 'मागाठाणे विभाग कमिटी उपाध्यक्षा' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक हॉकर्स फेरीवाला युनियन तर्फे सुनिता दिनेश बोंबले यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सुनिता दिनेश बोंबले यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




8 views0 comments

Comentarios


bottom of page