Appointment of Sheetal Shushil Mishra for Dhadak All Film Kamgar Sanghtana
- dhadakkamgarunion0
- Nov 3, 2022
- 1 min read
शीतल सुशिल मिश्रा यांची ‘धडक ऑल फिल्म कामगार संघटनाच्या मिरा भाईंदर विभाग सचिव पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक ऑल फिल्म कामगार संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत शीतल सुशिल मिश्रा यांची ‘ धडक ऑल फिल्म कामगार संघटनाच्या ‘मिरा भाईंदर विभाग सचिव’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक ऑल फिल्म कामगार संघटना तर्फे शीतल सुशिल मिश्रा यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल शीतल सुशिल मिश्रा यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



Comments