Appointment of Shanmugwel selvaraj
श्री शन्मुगवेल सेल्वाराज यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या वार्ड क्र. 29 - अध्यक्ष पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री शन्मुगवेल सेल्वाराज यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट’च्या ‘‘ वार्ड क्र. 29 - अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक कामगार युनियन’ तर्फे श्री शन्मुगवेल सेल्वाराज यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री शन्मुगवेल सेल्वाराज यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी श्री अरुण कुमार गुप्ता (मुंबई प्रवक्ता - धडक कामगार युनियन), श्री महेश गुप्ता (मुंबई उपाध्यक्ष - धडक कामगार युनियन) व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
