Appointment of Shabbir Shaikh for Dhadak Kamgar Union
शब्बीर शेख यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या शरीर सौष्ठव युनिट अध्यक्ष पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत शब्बीर शेख यांची धडक कामगार युनियन च्या शरीर सौष्ठव युनिट अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे शब्बीर शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल शब्बीर शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


