top of page

Appointment of Seenu Kaundar for Dhadak Vyapari va Udyogpati Sanghtana

सीनु कौंडर यांची ‘धडक व्यापारी व उद्योगपति संघटना ’ च्या ‘उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक व्यापारी व उद्योगपति संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत सीनु कौंडर यांची ‘धडक व्यापारी व उद्योगपति संघटना ’ च्या ‘उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक व्यापारी व उद्योगपति संघटना तर्फे सीनु कौंडर यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सीनु कौंडर यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





2 views0 comments
bottom of page