top of page

Appointment of Sayyed Nawab Khan for Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union

श्री सय्यद नवाब खान यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘अंधेरी वर्सोवा विधानसभा - अध्यक्ष’ पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्री सय्यद नवाब खान यांची ‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ च्या ‘अंधेरी वर्सोवा विधानसभा - अध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन’ तर्फे श्री सय्यद नवाब खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्री सय्यद नवाब खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.

सदर प्रसंगी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई अध्यक्ष श्री विजयशंकर मिश्रा, सईदा आपा व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page