top of page

Appointment of Sandeep Piwal for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत संदीप पिवाल यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'वाल्मीकि समाज सफाई कामगार अंधेरी तालुका अध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे संदीप पिवाल यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल संदीप पिवाल यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना शााल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.

यावेळी फातीमा ताज व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






8 views0 comments

Σχόλια


bottom of page