top of page

Appointment of Sameer Mohd. Shaikh for Dhadak All Film Kamgar Sanghtana

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑल फिल्म् कामगार संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत समीर मोहम्मद शेख यांची ‘धडक ऑल फिल्म् कामगार संघटना’ च्या ‘मरोळ मरोशी ताुलका अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.

धडक ऑल फिल्म् कामगार संघटना तर्फे समीर मोहम्मद शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल समीर मोहम्मद शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.





0 views0 comments

留言


bottom of page