top of page

Appointment of Salman Sadik Sayyed for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत सलमान सादिक सैयद यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'अंधेरी पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे सलमान सादिक सैयद यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सलमान सादिक सैयद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना शााल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.






3 views0 comments

Comments


bottom of page