Appointment of Saleha Begum (Nargis) for Dhadak Mathadi General Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Dec 15, 2022
- 1 min read
सलेहा बेगम (नरगीस) यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘महिला विंग मुंबई उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक माथाडी जनरल कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत सलेहा बेगम (नरगीस) यांची धडक माथाडी जनरल कामगार युनियन ’ च्या ‘महिला विंग मुंबई उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे सलेहा बेगम (नरगीस) यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सलेहा बेगम (नरगीस) यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



Comentários