Appointment of Saira Khan for Dhadak Kamgar Union Mahasangh
सायरा खान यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ ’ च्या ‘महिला विभाग सचिव व जनसंपर्क प्रमुख' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत सायरा खान यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ ’ च्या ‘महिला विभाग सचिव व जनसंपर्क प्रमुख' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन महासंघ तर्फे सायरा खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल सायरा खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




