Appointment of Rashid Ali Sayyed (Guddu) for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत रशिद अली सय्यद (गुड्डू) यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे रशिद अली सय्यद (गुड्डू) यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल रशिद अली सय्यद (गुड्डू) यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.






13 views0 comments