top of page

Appointment of Priti Bhuvan Baroliya for Abhijeet Rane Youth Foundation

प्रिती भुवन बरोलिया यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘मिरा भायंदर - महिला उपाध्यक्ष' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत प्रिती भुवन बरोलिया यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या मिरा भायंदर - महिला उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे प्रिती भुवन बरोलिया यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल प्रिती भुवन बरोलिया यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




17 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page