Appointment of Pratik Chaudhari for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Mar 15, 2023
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत प्रतिक प्रमोद चौधरी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या ‘वसई (पुर्व-पश्चिम) तालुका उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे प्रतिक प्रमोद चौधरी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल प्रतिक प्रमोद चौधरी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Comments