Appointment of Poonam Oberoi for Dhadak Kamgar Union Mahasangh
- dhadakkamgarunion0
- Oct 30, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - धडक कामगार युनियन महासंघ) यांच्या मुख्य उपस्थितीत पूनम ओबेराॅय यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ’ च्या ‘महाराष्ट्र राज्य महिला विंग उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन महासंघ तर्फे पूनम ओबेराॅय यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल पूनम ओबेराॅय यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.








Comentários