top of page

Appointment of Pappu Virendra Singh for Dhadak Kamgar Union

पप्पु विरेंद्र सिंह यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट गोरेगाव पश्चिम तालुका अध्यक्ष' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत पप्पु विरेंद्र सिंह यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट गोरेगाव पश्चिम तालुका अध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे पप्पु विरेंद्र सिंह यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल पप्पु विरेंद्र सिंह यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी शेहनाज अहमद अली व अन्य सभासद पदाधिकारी उपस्थित होते.




3 views0 comments

Comments


bottom of page