top of page

Appointment of Noori Kaisar Khan for Abhijeet Rane Youth Foundation

नूरी कैसर खान यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या ‘पवई वार्ड क्र. 121 महिला सचिव' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष- अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीतनूरी कैसर खान

यांची ‘अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ च्या पवई वार्ड क्र. 121 महिला सचिव' पदी नियुक्ति करण्यात आली.


अभिजीत राणे युथ फाउंडेशन’ तर्फे नूरी कैसर खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल नूरी कैसर खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



 
 
 

Comentarios


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page