Appointment of Mustakim Chauhan for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Dec 18, 2023
- 1 min read
मुस्तकीम चौहान यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट मिरा भाईंदर उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत मुस्तकीम चौहान यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट मिरा भाईंदर उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे मुस्तकीम चौहान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मुस्तकीम चौहान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.



Comments