Appointment of Mushtaq Shaikh for Dhadak Mathadi General Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक माथाडी जनरल कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत मुश्ताक शेख यांची ‘धडक माथाडी जनरल कामगार युनियन’ च्या ‘गोवंडी तालुका उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक माथाडी जनरल कामगार युनियन तर्फे मुश्ताक शेख यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मुश्ताक शेख यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.






9 views0 comments