top of page

Appointment of Manoj Kumar Pandey for Dhadak Kamgar Union

मनोजकुमार पांण्डेय यांची ‘धडक कामगार युनियन ’ च्या जनरल युनिट मुंबई उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत मनोजकुमार पांण्डेय यांची धडक कामगार युनियन च्या जनरल युनिट मुंबई उपाध्यक्ष ' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे मनोजकुमार पांण्डेय यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मनोजकुमार पांण्डेय यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी मनोज तिवारी (उत्तर पश्चिम मुंबई अध्यक्ष- जनरल युनिट-धडक कामगार युनियन) उपस्थित होते.






20 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page