Appointment of Shaikh Fatima Taj for Dhadak Kamgar Union
- dhadakkamgarunion0
- Dec 15, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत शेख फातिमा ताज यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'महिला विंग मुंबई सचिव' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे शेख फातिमा ताज यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल शेख फातिमा ताज यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना शााल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.



Commenti