top of page

Appointment of Deepa Chawla for Dhadak Women Empowerment Association

श्रीमती दीपा चावला यांची धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक वुमन एमपाॅवरमेंट असोसिएशनच्या युनिट मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत श्रीमती दीपा चावला यांची धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक वुमन एमपाॅवरमेंट असोसिएशनच्या युनिट मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन महासंघ तर्फे श्रीमती दीपा चावला यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल श्रीमती दीपा चावला यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले. यावेळी मनोज तिवारी (उत्तर पश्चिम मुंबई अध्यक्ष- जनरल युनिट-धडक कामगार युनियन) उपस्थित होते.





10 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page