top of page

Appointment of Bhanubhai Labhshankar Joshi for Dhadak Kamgar Union

श्री भानुभाई लाभशंकर जोशी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या "वसई विरार महानगरपालिका - अध्यक्ष" पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा. श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत भानुभाई लाभशंकर जोशी यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या जनरल युनिटच्या "वसई विरार महानगरपालिका - अध्यक्ष" पदी नियुक्ति करण्यात आली.


‘धडक कामगार युनियन’ तर्फे भानुभाई लाभशंकर जोशी यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल भानुभाई लाभशंकर जोशी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page