top of page

Appointment of Ashok Ovhal for Dhadak PUC Owners Association under Dhadak Kamgar Union Mahasangh

अशोक ओव्हाळ यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन’ च्या युनिट उपाध्यक्ष पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक संस्थापक अध्यक्ष- धडक कामगार युनियन महासंघ ) यांच्या मुख्य उपस्थितीत अशोक ओव्हाळ यांची धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशनच्या युनिट उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन तर्फे अशोक ओव्हाळ यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अशोक ओव्हाळ यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




 
 
 

Comentários


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page