top of page

Appointment of Anil Gupta for Dhadak PUC Owners Association under Dhadak Kamgar Union Mahasangh

अनिल गुप्ता यांची ‘धडक कामगार युनियन महासंघ अंतर्गत धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन’ च्या युनिट खजिनदार पदी नियुक्ति


विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक संस्थापक अध्यक्ष- धडक कामगार युनियन महासंघ ) यांच्या मुख्य उपस्थितीत अनिल गुप्ता यांची धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशनच्या युनिट खजिनदार पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक पी.यु.सी. ओनर्स असोसिएशन तर्फे अनिल गुप्ता यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अनिल गुप्ता यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.








5 views0 comments

Comments


bottom of page