Appointment of Amrapali Kale for Dhadak Hawkers Feriwala Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक हॉकर्स फेरीवाला युनियन ) यांच्या मुख्य उपस्थितीत आम्रपाली काळे यांची ‘धडक हॉकर्स फेरीवाला युनियन च्या 'मागाठाणे विभाग कमिटी अध्यक्षा' पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक हॉकर्स फेरीवाला युनियन तर्फे आम्रपाली काळे यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल आम्रपाली काळे यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.




3 views0 comments