top of page

Appointment of Amina Liyakat Ali Khan for Dhadak Kamgar Union

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अमिना लियाकत अली खान यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'मुंबई महिला विंग उपाध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.


धडक कामगार युनियन तर्फे अमिना लियाकत अली खान यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अमिना लियाकत अली खान यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


यावेळी सायरा खान, सायरा सत्तानी व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page