विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत अबिदा सैयद यांची ‘धडक कामगार युनियन’ च्या ‘जनरल युनिट 'महिलाविंग मुंबई उपाध्यक्ष' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन तर्फे अबिदा सैयद यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल अबिदा सैयद यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना शााल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले
Comments