Appointment of Aash Mohd. Mo. Aarif Qureshi for Dhadak Vypari va Udyogpati Sanghtana
- dhadakkamgarunion0
- Sep 25, 2022
- 1 min read
आस मोहम्मद मो. आरिफ कुरेशी यांची ‘धडक व्यापारी व उद्योगपति संघटना ’ च्या ‘मुंबई सचिव ' पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक व्यापारी व उद्योगपति संघटना) यांच्या मुख्य उपस्थितीत आस मोहम्मद मो. आरिफ कुरेशी यांची ‘धडक व्यापारी व उद्योगपति संघटना ’ च्या ‘मुंबई सचिव ' पदी नियुक्ति करण्यात आली.
धडक कामगार युनियन महासंघ तर्फे आस मोहम्मद मो. आरिफ कुरेशीयांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल आस मोहम्मद मो. आरिफ कुरेशी यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांचे आभार मानले.


Comentarios