Abhijeet Rane meeting with Superintendent of Ram Mandir Railway Station Regarding Rickshaw Drivers
- dhadakkamgarunion0
- Sep 23, 2022
- 1 min read
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी राम मंदिर रेल्वे स्टेशनचे अधिक्षक यांची भेट घेतली. यावेळी राम मंदिर येथील लोटस रहेजा रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटीच्या सभासदांच्या प्रश्न व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी लोटस रहेजा रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटी अध्यक्ष संतोष यादव, उपाध्यक्ष सजीवन यादव, सचिव समीर येऊर, संजय पाटिल व अन्य सभासद उपस्थित होते. राम मंदिर रेल्वे स्टेशनचे अधिक्षक यांनी रिक्शा चालकांची रेल्वे स्टेशन येथील पार्किंगची समस्या त्वरीत सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले.





























ความคิดเห็น