`` *`_*आयुष्यात तीच माणसे मोठी असतात... जी आपल्या वेळेला आणि गोर गरिबांच्या गरजेला येतात.*_```* ◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडक ऑटो र
- dhadakkamgarunion0
- 3 hours ago
- 1 min read
`` *`_*आयुष्यात तीच माणसे मोठी असतात...
जी आपल्या वेळेला आणि गोर गरिबांच्या गरजेला येतात.*_```*
◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडक ऑटो रिक्षा जयकोच लोटस रहेजा विभाग कमिटी रिक्षा स्टँड युनिटच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन काही समस्या वर चर्चा केली यावेळी युनिटचे पदाधिकारी शिवलाल यादव, संतोष यादव, अमित नागले, रिंकू सिंग, राजकुमार, रमेश यादव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
------------
























Comments