top of page
CAMPAIGN NEWS
The Latest Updates
Search
कामगार नेते अभिजीत राणे यांनी डॉ. अविनाश ढाकणे यांची सदिच्छा भेट!
कामगार नेते अभिजीत राणे यांनी डॉ. अविनाश ढाकणे यांची सदिच्छा भेट! मुंबईतील पर्यावरण संरक्षण या महत्त्वपूर्ण विषयांवर भाजपा कामगार आघाडीचे मुंबई अध्यक्ष व कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश के. ढाकणे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. वृक्षतोड व वृक्ष पुनर्रोपणाच्या परवानग्यांमध्ये वृक्ष प्राधिकरणाने घालून दिलेल्या वृक्षलागवडीच्या अटींचे पालन न करणाऱ्यांवर महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम
bottom of page
