🚩 *१२ किल्ले जागतिक वारसा यादीत!* सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा अभिमान वाढवणारा ऐतिहासिक निर्णय... केंद्र सरकार व महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे हार्दिक अभिन
- dhadakkamgarunion0
- Jul 17
- 1 min read
🚩 *१२ किल्ले जागतिक वारसा यादीत!*
सातासमुद्रापार मराठी अस्मितेचा अभिमान वाढवणारा ऐतिहासिक निर्णय...
केंद्र सरकार व महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!
या ऐतिहासिक घडीला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमास सलाम!
----
-अभिजीत राणे
उपाध्यक्ष, भाजपा मुंबई
संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन
----
#जागतिकवारसा #मराठीअस्मिता #छत्रपतीशिवराय #BJP #AbhijitRane #DevendraFadnavis

Comments