हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती ! त्यांनी आपल्या धाडस, धैर्य, शौर्य, चातुर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीरित्या
- dhadakkamgarunion0
- 13 minutes ago
- 1 min read
हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, महापराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती ! त्यांनी आपल्या धाडस, धैर्य, शौर्य, चातुर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळली.
छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा!
अभिजीत राणे
समूह संपादक- दैनिक मुंबई मित्र/ वृत्त मित्र
संस्थापक महासचिव- धड़क कामगार यूनियन
#chhatrapatisambhajimaharaj #SambhajiMaharajJayanti #स्वाराज्यरक्षक #संभाजीराजे #जयंती #sambhajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #छत्रपती



Comments