🌂 स्नेह, समाजकार्य आणि सहकार्याचा संगम! आज धडक कामगार युनियन महासंघ व मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत छत्री वाटप आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन आरे कॉलनी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. 🫱🏼🫲
- dhadakkamgarunion0
- Jul 14
- 1 min read
🌂 स्नेह, समाजकार्य आणि सहकार्याचा संगम!
आज धडक कामगार युनियन महासंघ व मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत छत्री वाटप आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन आरे कॉलनी येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
🫱🏼🫲🏼 अभिजीत राणे यांचे मार्गदर्शन आणि सूरज भोईर यांचे आयोजन समाजातील सकारात्मक बदलासाठी प्रेरक ठरले.








































Comments