सेवाभावी कार्याचा आदर्श असलेल्या ताडदेव डिव्हिजनच्या एसीपी शोभा पिसे यांच्या निवृत्ती कार्यक्रमास धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व त्यांचा घालून सत
- dhadakkamgarunion0
- Jun 21
- 1 min read
सेवाभावी कार्याचा आदर्श असलेल्या ताडदेव डिव्हिजनच्या एसीपी शोभा पिसे यांच्या निवृत्ती कार्यक्रमास धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थिती लावली व त्यांचा घालून सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अभिजीत राणे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना, आमचे आणि पिसे कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नाते असल्याने हा क्षण केवळ औपचारिक नव्हता, तर आपल्या घरच्या व्यक्तीला सन्मान देण्यासारखा होता. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा... शिस्त, संयम आणि संवेदनेची जी शिकवण त्यांनी दिली, ती सदैव पोलीस खत्यात प्रेरणादायी राहील. असे यावेळी ते म्हणाले.












Comments