समता नगर वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे यांची धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कांदिवली (पू.) येथील विविध वाहतूक समस्या
- dhadakkamgarunion0
- Aug 11
- 1 min read
समता नगर वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे यांची धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कांदिवली (पू.) येथील विविध वाहतूक समस्यांसंदर्भात भेट घेतली व चर्चा केली. यावेळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन चे स्थानिक पदाधिकारी मोहन जाधव, शंकर साळुंखे, नितेश सोनार, वीरेंद्र फाटक आदी उपस्थित होते.










Comments