top of page

*श्री प्रसाद सुभाष गायकवाड* यांची *धडक कामगार युनियन ठाणे जिल्हा संपर्क* प्रमुख पदी नियुक्ति👍😊 आपल्या सांगताना आनंद होत आहे कि आज माननीय श्री *अभिजीत राणे (महासचिव - ‘धडक कामगार युनियन)* यांच्या हस

*श्री प्रसाद सुभाष गायकवाड* यांची *धडक कामगार युनियन ठाणे जिल्हा संपर्क* प्रमुख पदी नियुक्ति👍😊

आपल्या सांगताना आनंद होत आहे कि आज माननीय श्री *अभिजीत राणे (महासचिव - ‘धडक कामगार युनियन)* यांच्या हस्ते श्री *प्रसाद सुभाष गायकवाड* यांची नियुक्ति ‘ *धडक कामगार युनियन’ च्या ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख* पदी नियुक्ति करण्यात आली व प्रसाद गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला🎂 याच वेळी अभिजीत राणे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सत्कार केला.


नियुक्ती करताना श्री नितीन शिंदे, श्री राकेश सूर्यराव, अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


*धडक कामगार युनियन तर्फे श्री

प्रसाद सुभाष गायकवाड यांना हार्दिक शुभेच्छा* 💐👍


 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page