‘शिबा मिडीया’च्या प्रमुख शिबा शेख यांच्या वाढदिवसानिमित्त कंट्री क्लब येथे आयोजित कार्यक्रमास धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
- dhadakkamgarunion0
- 21 hours ago
- 1 min read
‘शिबा मिडीया’च्या प्रमुख शिबा शेख यांच्या वाढदिवसानिमित्त कंट्री क्लब येथे आयोजित कार्यक्रमास धडक ऑल फिल्म कामगार संघटनेचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत प्रसिध्द संगितकार दिलीप सेन, ब्राईट आऊट डोर मिडियाचे प्रमुख योगेश लखानी व अनेक मान्यवर उपस्थित होते.























Comments