top of page

🎒📚 *शालेय बॅग व वह्या वाटप उपक्रम* 📚🎒 धडक कामगार युनियन महासंघ व दक्ष नागरिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेच्या गरजू पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या लहान मुला-मुलींसाठी *शालेय बॅग

🎒📚 *शालेय बॅग व वह्या वाटप उपक्रम* 📚🎒


धडक कामगार युनियन महासंघ व दक्ष नागरिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संघटनेच्या गरजू पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या लहान मुला-मुलींसाठी

*शालेय बॅग व वह्यांचे वाटप*

-----

🗓 रविवार, दिनांक 29 जून 2025

🕒 सायंकाळी 3 वाजता

📍 धडक कामगार युनियन कार्यालय, संक्रामण स्टुडिओ जवळ, आरे कॉलनी, युनिट नं. 02, महाराष्ट्र काँग्रेस उद्योग भवन समोर, गोरेगाव (पूर्व), मुंबई

-----

🔸 मुख्य उपस्थिती:

विख्यात कामगार नेते

*अभिजीत राणे*

संस्थापक/महासचिव – धडक कामगार युनियन


*अ‍ॅड. सुनील कुमार*

संस्थापक/अध्यक्ष – दक्ष नागरिक फाउंडेशन


#धडककामगारयुनियन #शिक्षणसाथी #SchoolKitDistribution #AbhijeetRane #SunilKumar #SocialWelfare #ChildEducation #BackToSchool2025 #धडककामगारयुनियन #दक्षनागरिकफाउंडेशन

ree

 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page