लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त गोरेगाव पश्चिम येथील अण्णाभाऊ साठे चौक व लहुजी मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगा
- dhadakkamgarunion0
- Aug 2
- 1 min read
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त गोरेगाव पश्चिम येथील अण्णाभाऊ साठे चौक व लहुजी मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमास आयोजकांच्या विनंतीस मान देऊन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी उपस्थित राहून अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.













Comments