रिक्षाचालकांच्या मागणीनुसार प्रशासनाने मुंबईतील रिक्षाचालकांना किमान २६ रुपयांपर्यंत दरवाढ करून दिली. परंतु उपनगरांतील ३५ वर्षापासून अस्तित्वात असलेल्या शेअर रिक्षाचालकांना मात्र अद्याप जुन्याच दराने
- dhadakkamgarunion0
- Aug 8
- 1 min read
रिक्षाचालकांच्या मागणीनुसार प्रशासनाने मुंबईतील रिक्षाचालकांना किमान २६ रुपयांपर्यंत दरवाढ करून दिली. परंतु उपनगरांतील ३५ वर्षापासून अस्तित्वात असलेल्या शेअर रिक्षाचालकांना मात्र अद्याप जुन्याच दराने प्रवाशांची वाहतूक करावी लागत आहे. त्यांना तत्काळ भाडेवाढ करून मिळावी यासाठी ‘ धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक युनियन’ चे संस्थापक महासचिव व विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी महाराष्ट्राचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची भेट घेतली व चर्चा केली.






Comments