*राष्ट्रीय अभिमानाचा गौरव* 🇮🇳 धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी झेंडावंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युन
- dhadakkamgarunion0
- 2 hours ago
- 1 min read
*राष्ट्रीय अभिमानाचा गौरव* 🇮🇳
धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी झेंडावंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. राष्ट्राची एकता, संविधानाची मूल्ये आणि कामगारांचा सन्मान यांचे प्रतीक असलेला हा क्षण उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
यावेळी युनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. मुरली (नारायण) पणीकर, स्टॅन्डचे युनिट अध्यक्ष मकसूद अहमद, उपाध्यक्ष ठाकूर संतोष सिंह, साबीर अली, सुरेंद्र यादव, दीपक चव्हाण आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
📍 ठिकाण : वनराई कॉलनी रिक्षा स्टॅन्ड
⏰ वेळ : 8 वाजता
#धडककामगारयुनियन #अभिजीतराणे #प्रजासत्ताकदिन #26जानेवारी #तCompletely








Comments