मुंबईतील विविध दहीहंडी पथकांसाठी धडक कामगार युनियनच्या माध्यमातून मोफत जेवणाची सोय करण्यात आली. या उपक्रमाचा लाभ घेत 3000 हून अधिक गोविंदा पथकातील बांधवांनी जेवणाचा आस्वाद घेतला. सायंकाळी कामगारांच्य
- dhadakkamgarunion0
- Aug 16
- 1 min read
मुंबईतील विविध दहीहंडी पथकांसाठी धडक कामगार युनियनच्या माध्यमातून मोफत जेवणाची सोय करण्यात आली. या उपक्रमाचा लाभ घेत 3000 हून अधिक गोविंदा पथकातील बांधवांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
सायंकाळी कामगारांच्या एकजुटीचे प्रतीक ठरलेली ‘धडक दहीहंडी’ मोठ्या जल्लोषात पार पडली. गोरेगावच्या स्वास्तिक दहीहंडी पथकाने ही दहीहंडी यशस्वीरित्या फोडून जल्लोषी क्षणाला ऐतिहासिक स्वरूप दिले.
आयोजक कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, “धडक कामगार युनियन नेहमीच कामगार, युवक व समाजासाठी कार्यरत राहिली आहे. या दहीहंडी उत्सवातून आम्ही कामगारांच्या एकजुटीची ताकद दाखवून दिली. हा उत्सव म्हणजे समाजातील श्रमशक्तीचा गौरव आहे. असे यावेळी ते म्हणाले
#धडकदहीहंडी #कामगारांचीएकजूट #DhadakKamgarUnion #GovindaAalaRe #MumbaiDahiHandi #SwastikPathak #UnityIsStrength





























Comments